करणे

Wiktionary कडून

भाषा = मराठी[संपादन]

व्याकरण[संपादन]

  • शब्दाचा प्रकार : क्रियापद

वचन[संपादन]

लागू नाही

लिंग[संपादन]

लागू नाही.

अर्थ[संपादन]

  1. कृतीला उद्देशून असलेले क्रियापद

भाषांतर[संपादन]

  • इंग्रजी (English) :
    1. to do (टू डू)
  • संस्कृत (संस्कृत) :
  • हिंदी (हिंदी) :
    1. करना

उपयोग[संपादन]

  1. केवळ उपदेश केल्यापेक्षा स्वतः देखील तसेच वर्तन करणे महत्त्वाचे असते.

उत्पत्ति[संपादन]

अधिकची माहिती[संपादन]

  • भूतकाळ स्वरूपे
    • सामान्य भूतकाळ स्वरूपे : केला / केली / केले / केल्या
    • अपूर्ण भूतकाळ स्वरूपे : करत होता / करत होती / करत होते / करत होत्या
    • पूर्ण भूतकाळ स्वरूपे : केला होता / केली होती / केले होते / केल्या होत्या
    • पूर्णापूर्ण भूतकाळ स्वरूपे : करत आला होता / करत आली होती / करत आले होते / करत आल्या होत्या
  • वर्तमानकाळ स्वरूपे
    • सामान्य वर्तमानकाळ स्वरूपे : करतो / करते / करतात / करतात
    • अपूर्ण वर्तमानकाळ स्वरूपे : करत आहे / करत आहे / करत आहेत / करत आहेत
    • पूर्ण वर्तमानकाळ स्वरूपे : केला आहे / केली आहे / केले आहे / केले आहेत / केल्या आहेत
    • पूर्णापूर्ण वर्तमानकाळ स्वरूपे : करत आला आहे / करत आली आहे / करत आले आहे / करत आले आहेत / करत आल्या आहेत
  • भविष्यकाळ स्वरूपे
    • सामान्य भविष्यकाळ स्वरूपे : करेल / करेल / करतील
    • अपूर्ण भविष्यकाळ स्वरूपे : करत असेल / करत असतील
    • पूर्ण भविष्यकाळ स्वरूपे : केला असेल / केली असेल / केले असतील / केल्या असतील
    • पूर्णापूर्ण भविष्यकाळ स्वरूपे : करत आला असेल / करत आली असेल / करत आले असतील / करत आल्या असतील
  • हे देखील पाहा : कृति