कात्या
Appearance
भाषा = गोंडी
[संपादन]व्याकरण
[संपादन]- शब्दाचा प्रकार
नाम
वचन
[संपादन]एकवचन
लिंग
[संपादन]पुल्लिंगी
अर्थ
[संपादन]- पहिला अर्थ: खास करुन विषववृत्तातील गोड्या पाण्यात आढळणारा एक मांसाहारी मासा.
भाषांतर
[संपादन]- (English)_
- (Boal)
- (मराठी)
- सवडा
- संदर्भित इतर माहिती...
हा शब्द गडचिरोली जिल्ह्यातील भागात गोंडी भाषेतील आहे.