कितवा

Wiktionary कडून

wiktionary:धूळपाटी कितवा

मराठी[संपादन]

उच्चार[संपादन]

 • इंग्रजी (English):kitwa
 • उर्दू : کِثوا
 • कन्नड : ಕಿತವಾ
 • गुजराथी : કિતવા
 • मल्याळम : കിതവാ
 • तामीळ : கிதவா
 • तेलुगू : కితవా
 • पंजाबी : ਕਿਤਵਾ
 • संस्कृत (संस्कृत): कितवा
 • हिंदी (हिंदी) : कितवा
 • बंगाली : কিতবা

सर्वनाम[संपादन]

 • प्रकार: प्रश्नार्थक-सर्वनाम
 • लिंग:पुल्लिंगी/ नपुंसकलिंगी (स्त्रीलिंगी : कितवी, नपुंसकलिंगी: कितवे )
 • वचन: एकवचन (अनेकवचन : कितवे,)
 • अर्थ:

विभक्ती[संपादन]

 1. या अर्थाने:
विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रथमा [[ ]]
द्वितीया कितव्यास , कितव्याला, कितवीते कितव्यास, कितव्याला, कितवीते
तृतीया कितव्याने/कितवीने,कितव्याशी/ कितवीशी कितव्यांनी, कितव्यांशी
चतुर्थी कितव्यास, कितव्याला, कितव्याते [[]], [[]], [[]]
पंचमी [[]] कितव्याहून
षष्ठी कितव्याचा, कितव्याची, कितव्याचे कितव्याचा, [[]], [[]]
सप्तमी [[]] [[]]
संबोधन कितवा नो

भाषांतरे[संपादन]

 1. या अर्थाने:
 • अल्बानियन : [[]]
 • अरेबिक : [[]]
 • आयरिश : [[]]
 • आइसलॅण्डिक : [[]]
 • इंग्रजी (English): [[]](A question; answer to which may inform Rank or Position)
 • उर्दू : [[]]
 • कोरियन : [[]]
 • ग्रीक-प्राचीन : [[]]()
 • ग्रीक-आधुनिक : [[]] ()
 • चेक : [[]]
 • जर्मन : [[]] वी फ़िल्टं
 • जपानी : [[]]
 • फार्सी : चॅन्दोम
 • तमिळ : [[]] ()
 • तुर्की : [[]]
 • तेलुगू : [[]] एन्नोवं
 • थाई : [[]]
 • पर्शियन : [[]]
 • पोलिश : [[]]
 • पोर्तुगिज : [[]]
 • फ्रेंच : [[]]
 • बल्गेरियन : [[]]
 • रशियन : [[]] ()
 • रोमानियन : [[]]
 • संस्कृत (संस्कृत): कतिथ,[[]],[[]]
 • हिब्रू : [[]] ()
 • हिंदी (हिंदी): [[]] ()
 • हंगेरियन : [[]]
 • गुजराथी : केटलामो
 • कन्नड : एष्टनेय


वाक्यात उपयोग[संपादन]

 1. तुमचा बोर्डात कितवा क्रमांक आला ?
 2. तुमची मुलगी कितव्या इयत्तेत शिकते?
 3. तुमचा मुलगा कितव्या इयत्तेत शिकतो?

अधिक माहिती[संपादन]

वाक्प्रचार[संपादन]
म्हणी[संपादन]
संधी व समास[संपादन]
कितव्यांदा?

संकीर्ण माहिती[संपादन]

कितवा हा शब्द आपण मराठीत जरी सर्रासपणे वापरत असलो तरी अन्य कित्येक भाषांमध्ये या प्रश्नार्थक-सर्वनामासाठी पर्यायी शब्दच सापडत नाही.हिन्दी,इंग्रजी,अरबी अशी भाषांची यादीच बनवता येईल ज्यांत `कितवा'ला पर्याय सापडत नाही.मराठीत `कितवा' जसा आहे तसा गुजरातीत केटलामो,कन्नड मध्ये एष्टनेय,तेलुगूत एन्नोवं,फ़ारसीत चॅन्दोम,जर्मनमध्ये वी फ़िल्टं इ. भाषांत चपखल पर्याय सापडतात.संस्कृतात `कतम' हा शब्द कितवाचा पर्याय म्हणून लोकप्रिय असला तरी त्यासाठीचा चपखल शब्द `कतम' नसून `कतिथ' आहे - हे साधार स्पष्ट करणे हा या शोधनिबन्धाचा एक हेतू. बरेच कोशकार `कतिथ' या शब्दिमासाठी इंग्रजीत `हाउमेनिअथ'/`हाउमेनिअस्ट'(मोनिअर-विलिअम्स,२००३/१८९९:२४६) असा कृतक शब्द निर्माण करतात.त्याप्रमाणे हिन्दीसाठीही कोशकार `कितनवा'(सूर्यकान्त,१९८१) अशी शब्दनिर्मिती करतात.या निबंधात या गोष्टीचाही शोध घेण्यात आला आहे की इंग्रजीतील fourth, fifth, sixth यातील `-th' हा प्रत्यय व संस्कृतातील चतुर्थ, षष्ठ, कतिथ व कतिपयथ यातील `थुक्'(पाणिनीय संज्ञेनुसार)प्रत्यय म्हणजेच `थ' हे सजातीय (cognate) आहेत काय? `कितवा' या अर्थी `कतम' कसा चपखल पर्याय नसून कतिथ कसा चपखल आहे ते पाहू.थोडीशी सूक्ष्मेक्षिका हे समजून घेण्यासाठी पुरेशी आहे.संस्कृतात `कितवा' या अर्थी नेहमीच `कतिथ' हाच शब्द वापरात होता व `कतम'चा अर्थ सर्वत्र `अनेकातील कोणता अथवा कोण' असाच दृष्टीस पडतो.हे आपण साधार स्पष्ट कसे होते ते पाहूच पण त्यापूर्वी `कतम' व `कतिथ' वरची पाणिनीय सूत्रे२ कोणती ते पाहून ठेवू.`कतम' मध्ये `डतमच्' प्रत्यय असल्याचे पाणिनी या सूत्रात सांगतो-
पुढे वाचा:कितवा'चा भाषावैज्ञानिक उलगडा१
साहित्यातील आढळ[संपादन]
के तत्रान्ये कितवा थीव्यमाना; विना राज्ञॊ धृतराष्ट्रस्य पुत्रैः पृच्छामि तवां विथुर The Mahabharata in Sanskrit: Book 2: Chapter 52
कितवा यानि थीव्यन्तः परलपन्त्य उत्कटा इव 20 [य] यॊ नः संख्ये नौर इव पारनेता The Mahabharata in Sanskrit: Book 2: Chapter 58
तत्सम उच्चारणांचे इतर शब्द[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]