खडू
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]लिंग-पुल्लिंग
रूप वैशिष्ट्ये
[संपादन]- सरळरूप एकवचन:खडू
- सरळरूप अनेकवचन:खडू
- समन्यारूप एकवचन:खडू-
- समन्यारूप अनेकवचन:खडूं-
अर्थ
[संपादन]- सूक्ष्म कणी व सापेक्षतः मऊ असलेला चुनखडक,मेण,विशिष्ट प्रकारची माती,पाणी इत्यादी पदार्थांचे मिश्रण साच्यात ओतून तयार केलेली कांडी.उदा,गुरूजी खडूने फळ्यावर लिहित आहेत.
समानार्थी शब्द
[संपादन]- चुनखडी.
- चॉक.
हिंदी
[संपादन]रामखली(नाम)