Jump to content

गंडिया

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :पराकशुन्य माणूस, कर्तृत्वहिन मनुष्य.
  • अधिक माहिती : पुरुषाला शिवी देण्याचा हा शब्द.
  • समानार्थी शब्द : नपुसंक,षंढ.

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे