गंढाळणे
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :भीतीने किंवा संशयाने माघार घेणे, कच खाणे.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : फसणे,नासणे, बिघडणे.
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे