गडणी
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : आपल्या भरवशाला पात्र असणारी स्त्री
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : मैत्रीण
संदर्भ[संपादन]
सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे
सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे