Jump to content

गडविणें

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :आपल्या इच्छेला अनुकूल करून घेणे, एखाद्याचे मन आपल्या कडे वळवणे.
  • अधिक माहिती :ह्या शब्दाचा वाईट संबोधनेत उपयोग केला जातो.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे