Jump to content

गडी

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : दिवसाच्या मजुरिने किंवा महिन्याच्या पगारावर ठेवलेला नोकर, बारीकसारीक गोष्टी करावयास ठेवलेला नोकर.
  • अधिक माहिती : एखाद्या जातीतील त्या जातीच्या गुणांनी युक्त इसम, उदा. ब्राह्मण गडी, माळी गडी, कारकून गडी, शिपाई गडी. तसेच एखाद्या खेळातील जोडीदाराला देखील गडी बोले जाते
  • समानार्थी शब्द :नोकर, सवंगडी

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे