गळणे
Appearance
गळणे
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- गळणे
शब्दवर्ग
[संपादन]- धातू
व्याकणिक विशेष
[संपादन]- प्रकार - सकर्मक
अर्थ
[संपादन]- पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे;गळून पडण्याची क्रिया. उदा.सहलीला चार जणं येणार होती त्यातली दोन गळली.
- एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे. उदा.जोरदार वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोर गळला.
- छिद्रातून पाजरणे किंवा ठिबकणे. उदा.पिशवी फाटल्यामुळे दूध गळाले.
- त्राण नाहीसे होणे. उदा.तापामुळे ती अगदीच गळाली.
- निवड न होणे.उदा.त्याचे नाव यादीतून गळले.
समानार्थी
[संपादन]- गळणे - पडणे;झरणे;ढळणे;पतन पावणे;ठिबकणे;पाझरणे;वाहणे;थकणे;दमणे;घटणे;क्षीण होणे;अशक्त होणे;गमावणे.
हिन्दी
[संपादन]- झडना
इंग्लिश
[संपादन]- to fall