गाणे
Appearance
गाणे
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- गाणे
शब्दवर्ग
[संपादन]- धातू
व्याकरणिक विशेष
[संपादन]- प्रकार - अकर्मक
अर्थ
[संपादन]- ताल व स्वरांच्या नियमानुसार कंठातून ध्वनि काढणे. उदा.स्पर्धेत एक लहान मुलगी छान गायली.
- कवि पेशांत कवण,गायन करणे. उदा.गातसे सकळ रामकथा /
- प्रशंसा करणे,वाखाणणे,स्तवणे. उदा.साधुजन जे ते निरंतर हरी ते गातात.
समानार्थी
[संपादन]- गाणे - गीत म्हणणे,गायन करणे.
हिन्दी
[संपादन]- गाना
इंग्लिश
[संपादन]- to sing