गोरा
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]विशेषण
व्याकरणिक विशेष
[संपादन]गण: पांढर-गण
अर्थ
[संपादन]- ज्याचा रंग उजळ आहे अशी व्यक्ती.त्या गोर्यांमध्ये बसलेला काळा सहज ओळखू येत होता.
- युरोप, अमेरिका इत्यादी देशांतील गौरवर्णीय व्यक्ती,साहेब.उदा,मुंबईत जुहू चौपाटीवर गोऱ्या लोकांना फिरताना सहज पाहू शकतो.
समानार्थी शब्द
[संपादन]- गोर्या किंवा स्वच्छ रंगाचा.
- परदेशी.
हिंदी
[संपादन]गोरा(विशेषण)