चर्चा:अ

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

तुम्हाला अपेक्षित असलेला लेख अजुन(चूक, अजून हवे.) लिहिला गेलेला नाही. हा लेख लिहिण्यासाठी खालील पेटीत मजकुर(चूक,मजकूर हवे) लिहा. मदतीसाठी मदतीच्या लेखावर टिचकी द्या.

जर येथे चुकुन(चूक, चुकून हवे) आला असाल तर ब्राउझरच्या बॅक (back) कळीवर टिचकी द्या.


मराठीत कर्मणी प्रयोगी वाक्यरचना सहसा करीत नाहीत. त्यामुळे वरील वाक्य डोळ्यांना खटकते. ते असे असल्यास जास्त बरे.:-- आपण जो लेख शोधता आहात, तो अजून विक्शनरीवर कुणी लिहिलेला नाही. आपणास जर हा लेख लिहिणे शक्य असेल तर आपण खालील पेटीत लेखाचा मजकूर अवश्य लिहावा. मदतीच्या लेखावर(?) (त्यापेक्षा-इथे) टिचकी दिल्यास लेख कसा लिहावा याची प्राथमिक माहिती आपणास मिळू शकेल.