Jump to content

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • अक्षर प्रकार : स्वर
  • अधिक माहिती :मराठी,हिंदी,नेपाळी,भोजपूरी व संस्कृत भाषेतील पहिले अक्षर व पहिला स्वर.जगातील बहुतेक भाषांमधील पहिले अक्षर हे मराठीतील ’अ’ शी अतिशय मिळते जुळते आहे.
  • मूळ अक्षर : अ (संस्कृत भाषा).
  • उत्पत्ति :संस्कृत भाषेतून आलेले अक्षर. मराठी भाषेचे मूळ उगमस्थान संस्कृत असून संस्कृत भाषेची मुळाक्षरे व मराठी भाषेची मुळाक्षरे एकसारखीच आहेत.
  • इतर भाषेतील उच्चार :
  • इंग्रजी : a
  • ओरिसी : ଅ
  • कानडी : ಅ
  • गुजराथी : અ
  • तमिळ : அ
  • तेलुगू : అ
  • पंजाबी : ਅ
  • बंगाली : অ
  • मल्याळम : അ
  • संस्कृत : अ
  • हिंदी (हिंदी): अ
• इतर भाषेतील समानार्थी शब्द

  • इंग्रजी (English) : a
  • ओरिसी : ଅ
  • कानडी (ಕನ್ನಡಾ) : ಅ
  • गुजराथी (ગુજરાથી) : અ
  • तमिळ (தமிள) : அ
  • तेलुगू (తెలుగూ) : అ
  • पंजाबी (ਪਂਜਾਬੀ) : ਅ
  • बंगाली (বংগালী) : অ
  • मल्याळम (മല്യാളമ) : അ
  • संस्कृत (संस्कृतः) : अ
  • हिन्दी (हिन्दी) : अ
शब्दाचे व्याकरण