चहा

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

मराठी[संपादन]

  • व्याकरण: नाम
  • लिंग: पुल्लिंग
  • वचन: लागू नाही

अर्थ[संपादन]

  • तरतरी येण्यासाठी घेण्यात येणारे (झाडापासून मिळणारे) एक उत्तेजक द्रव्य

उत्पत्ति[संपादन]

भाषांतर[संपादन]

  • इंग्रजी (English): tea
  • हिंदी: चाय