चिंतन
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]लिंग- नपुसकलिंग.
रूप वैशिष्टे
[संपादन]- सरळरूप एकवचन:चिंतन
- सरळरूप अनेकवचन:चिंतने
- सामान्यरूप एकवचन:चिंतना-
- सामान्यरूप अनेकवचन:चिंतनां-
अर्थ
[संपादन]- एखाद्या गोष्टीला अनुलक्षून केली जाणारी मानसिक क्रिया.उदा, मी सध्या या विषयावर चिंतन करतो आहे.
- कल्पनाशक्ती, बुद्धी ह्यांचा व्यापार, शोध, अभ्यासपूर्वक चिंतन.उदा,राजकीय प्रश्नांवर सावरकरांनी गंभीरपणे चिंतन केलं.
समानार्थी शब्द
[संपादन]- मनन.
- ध्यान.
- विचार.
हिंदी
[संपादन]चिंतन(नाम)
इंग्लिश
[संपादन]contemplation(नाम) चिंतन on Wikipedia.Wikipedia