चित्रपट

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

मराठी[संपादन]

  • व्याकरण: नाम
  • लिंग: पुल्लिंग
  • वचन: एकवचन (अनेकवचन: चित्रपट)

अर्थ[संपादन]

  • पडद्यावरील हालत्या प्रतिमांद्वारे सादर होणारी कला

उत्पत्ति[संपादन]

उत्पत्ती-[संपादन]

हा तत्सम शब्द आहे. मूळसंस्कृत शब्द चित्रपट

भाषांतर[संपादन]

  • इंग्रजी (English): cinema