जळतण

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

भाषा = मराठी[संपादन]

व्याकरण[संपादन]

  • शब्दाचा प्रकार

नाम

वचन[संपादन]

लागू नाही

लिंग[संपादन]

पुल्लिंगी

अर्थ[संपादन]

  1. पहिला अर्थ: जळण, घरगुती उपयोगा साठी अन्न शिजवण्यासाठी वापरण्यात येणारे वनस्पतींचे अवशेष.

भाषांतर[संपादन]

  • (English):
    1. (Fuel Wood) (फ्युयेल वुड)
  • (हिंदी):
    1. (जलाउ लकडी) (जलाउ लकडी)
  • संदर्भित इतर माहिती...

जळतण हा शब्द खास करुन महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतात वापरतात. जळण हा शब्द ही वापरात आहे.