ज्ञानकोश
Jump to navigation
Jump to search
ज्ञानकोश ज्ञानाच्या सर्व शाखा किंवा एखाद्या विशिष्ट शाखेची बहुव्यापक माहिती लिहिलेला बहुसमावेशक सारग्रंथ (compendium) होय. त्यात विशिष्ट रचना असलेला माहितीच्या नोंदींचा संग्रह असतात.