तंत्र

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

लिंग-नपुसकलिंग

रूप वैशिष्टे[संपादन]

 • सरळरूप एकवचन:तंत्र
 • सरळरूप अनेकवचन:तंत्रे
 • सामान्यरूप एकवचन:तंत्रा-
 • सामान्यरूप अनेकवचन:तंत्रां-
अर्थ[संपादन]
 1. वागण्याची ठरावीक पद्धत.उदा,आमचें तंत्र निराळें तुमचें तंत्र निराळें.
 2. काही करायचे कौशल्य किंवा पद्धत.उदा,आम्ही विशेष प्रभाव निर्माण करण्यासाठी नवीन तंत्रांचा वापर करतो.
 3. एखाद्या विशेष कार्य किंवा पद्धतीत वापरण्यात येणारी प्रयोगात्मक विधी किंवा कला.उदा,रोगांच्या उपचारांवर रोज नवनवीन तंत्र वापरले जातात.
 4. यज्ञ करताना वापरली जाणारी विद्या,तंत्र विद्या.उदा,पूर्वीच्या काळात भारतात तंत्र विद्येचा लोकांवर खूप प्रभाव होता.
समानार्थी शब्द[संपादन]
 1. कार्यपद्धती.
 2. धोरण.
 3. रीत.

हिंदी[संपादन]

प्रविधि(नाम)

इंग्लिश[संपादन]

technique(नाम) तंत्र on Wikipedia.Wikipedia