तांत्रिक

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

विशेषण

व्याकरणिक विशेष[संपादन]

गण: गोड-गण

अर्थ[संपादन]

  1. यांत्रिकी विषयी,तंत्रविद्या संबंधी.उदा,संगणकाच्या युगात तांत्रिक प्रगती वेगाने होत आहे.
  2. तंत्रशास्त्र जाणणारी व्यक्ती.उदा, तो एक प्रसिध तांत्रिक आहे.
  3. संक्षेपरूप,त्रोटक.उदा,सध्या पैशाची अडचण आहे, खर्च तांत्रिक करा.
  4. जीं अंगें वगळतां येत नाहींत तींच ठेवून, बाकीचीं गौण अंगें सोडून केलेला.उदा,त्यानें कथा तांत्रिक केली.
समानार्थी शब्द[संपादन]
  1. तांत्रिक कौशल्य संबंधित.
  2. तंत्रशास्त्रवेत्ता.

हिंदी[संपादन]

तकनीकी (विशेषण)

इंग्लिश[संपादन]

technical( विशेषण)