ताटली
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]लिंग-स्त्रीलिंग
रूप वैशिष्ट्ये
[संपादन]- सरळरूप एकवचन:ताटली
- सरळरूप अनेकवचन:ताटल्या
- सामान्यरूप एकवचन:ताटली-
- सामान्यरूप अनेकवचन:ताटल्यां-
अर्थ
[संपादन]- छोट्या ताटासारखी एक उथळ थाळी.उदा,सीता ताटलीत नाश्ता देत होती.
समानार्थी शब्द
[संपादन]- लहान ताट.
हिंदी
[संपादन]तश्तरी(नाम)