तृणभक्षी
Appearance
भाषा = मराठी
[संपादन]व्याकरण
[संपादन]- शब्दाचा प्रकार
नाम
वचन
[संपादन]'एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)'
लिंग
[संपादन]'पुल्लिंगी / स्त्रीलिंगी / नपुसकलिंगी (नामाप्रमाणे)'
अर्थ
[संपादन]- पहिला अर्थ: शाकाहारी प्राणी
भाषांतर
[संपादन]- (English):
- Herbivorous (हर्बीहोरस)
उपयोग
[संपादन]- गाय हा तृणभक्षी प्राणी आहे.
उत्पत्ति
[संपादन]मूळ शब्द: तृण+भक्षक (संस्कृत)
अधिकची माहिती
[संपादन]- समानार्थी शब्द: शाकाहारी
- विरुद्धार्थी शब्द: मांसभक्षी