दरवाजा

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

.नाम

व्याकरण विशेष[संपादन]

. लिंग:- पुलिंग

रूपवैशिष्ट्ये[संपादन]

  • सरळ रूप एकवचन - दरवाजा
  • सरळ रूप अनेकवचन - दरवाजे
  • सामान्य रूप एकवचन - दरवाजा-
  • सामान्य रूप अनेकवचन - दरवाजे-

अर्थ[संपादन]

१) घरातील प्रवेशद्वार म्हणजे दरवाजा.

हिंदी[संपादन]

द्वार

इंग्रजी[संपादन]

door दरवाजा on Wikipedia.Wikipedia