निवड

Wiktionary कडून

निवड[संपादन]

मराठी[संपादन]

शब्दरूप[संपादन]

  • निवड

शब्दवर्ग[संपादन]

  • नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • लिंग - स्त्रीलिंग

रूपवैशिष्ट्ये[संपादन]

  • 'निवड'  :- सरळरूप एकवचन
  • 'निवडी'  :- सरळरूप अनेकवचन
  • 'निवडी-' :- सामान्यरूप एकवचन
  • 'निवडीं-' :- सामान्यरूप अनेकवचन

अर्थ[संपादन]

  1. एखाद्या गटातून कोणतीही गोष्ट वेगळी काढणे;निवडलेली व्यक्ती ,वस्तू. उदा.खो-खो च्या गटासाठी सरांनी सीमाची निवड केली.
  2. ईष्ट पदार्थ निराळा काढण्याची क्रिया. उदा.त्याने चांगल्या पुस्तकाची निवड केली.

समानार्थी[संपादन]

  • निवड - वेंचणे;छानणे;पसंत केलेले.

हिन्दी[संपादन]

  • चुनना

[१]

इंग्लिश[संपादन]

  • Choice

[२] निवड on Wikipedia.Wikipedia