Jump to content

निवडणे

Wiktionary कडून

निवडणे

[संपादन]

मराठी

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]
  • निवडणे

शब्दवर्ग

[संपादन]
  • धातू

व्याकरणिक विशेष

[संपादन]
  • प्रकार - सकर्मक

अर्थ

[संपादन]
  1. एखाद्या गटातून कोणतीही गोष्ट(व्यक्ती,धान्य,प्राणी,पक्षी,इ.)वेगळी करणे. उदा.आई तांदूळ निवडते.
  2. एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणे; निवडा करणे. उदा.सरांनी सीमाला वर्गप्रतिनिधी म्हणून निवडले.

समानार्थी

[संपादन]
  • निवडणे - वेचणे;वेगळे करणे ;बाजूस काढणे.

हिन्दी

[संपादन]
  • चुनना

[१]

इंग्लिश

[संपादन]
  • to choose

[२] निवडणे on Wikipedia.Wikipedia