निस्तार
Appearance
भाषा = मराठी
[संपादन]व्याकरण
[संपादन]- शब्दाचा प्रकार
नाम
वचन
[संपादन]लागू नाही
लिंग
[संपादन]नपुसकलिंगी
अर्थ
[संपादन]- पहिला अर्थ: स्थानिक लोकांचे जल, जंगल, जमीन, चराई, वनोपज, माती, रेती, दगड, आणि खणीज पदार्थ इत्यादींचे वापरासंबंधी चे जे परंपरागत अधीकार आहेत त्यांना निस्तार म्हणतात.
भाषांतर
[संपादन]उपयोग
[संपादन]- मध्य भारतातील आदिवासींना यामुळे वनातून अनेक वस्तू रोजच्या वापरासाठी आणता येतात.
उत्पत्ति
[संपादन]मूळ शब्द: पार जाणे, ऋणमुक्त होणे (संस्कृत)