परिसंस्था
Appearance
भाषा = मराठ
[संपादन]व्याकरण
[संपादन]- शब्दाचा प्रकार
नाम
वचन
[संपादन]'एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)'
लिंग
[संपादन]नपुसकलिंगी
अर्थ
[संपादन]- पहिला अर्थ: जीव आणि त्यांच्या आसपासचे निर्जीव पदार्थ ह्यांच्या परस्पर संबंधांची व्यवस्था.
भाषांतर
[संपादन]- (English):
- Ecosystem (इकोसीस्टम)
- (हिंदी)
- परिस्थितीकी तंत्र (परिस्थितीकी तंत्र)
उपयोग
[संपादन]- परिसंस्थेत विविध घटक अन्न साखळीच्या द्वारे जोडलेले असतात
उत्पत्ति
[संपादन]मूळ शब्द:परी+संस्था (संस्कृत)