पस्तुरी

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

अर्थ[संपादन]

विकत घेतलेल्या गोष्टीवर ती किंवा तिच्यासारखी गोष्ट त्याबरोबर अधिकची देणे. उदा.भाजीबरोबर कोथिंबिरीच्या २ काडया देणे.