Jump to content

पारधी

Wiktionary कडून

भाषा = मराठी

[संपादन]

व्याकरण

[संपादन]
  • शब्दाचा प्रकार

नाम

'एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)'

लिंग

[संपादन]

'पुल्लिंगी / स्त्रीलिंगी / नपुसकलिंगी (नामाप्रमाणे)' असे नमूद करावे;

अर्थ

[संपादन]
  1. पहिला अर्थ: भारतातली शिकारीवर अवलंबुन असलेली भटकंती करणारी जनजात.

उत्पत्ति

[संपादन]

मूळ शब्द: पारध (संस्कृत)