Jump to content

पुस्तक

Wiktionary कडून

पुस्तक

मराठी

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]
  • पुस्तक

व्याकरणिक विशेष

[संपादन]
  • लिंग - नपुंसकलिंग

रुपवैशिष्ट्ये

[संपादन]
  • पुस्तक : सरळरूप एकवचन
  • पुस्तके : सरळरूप अनेकवचन
  • पुस्तका : समान्यरूप एकवचन
  • पुस्तकां : समान्यरूप अनेकवचन

अर्थ

[संपादन]
  1. कागदावर लिहिलेल्या किंवा मुद्रित केलेल्या अनेक सुट्या किंवा बांधलेल्या पृष्ठांचा संग्रह. उदा. शुभ्राला शाळेत असताना मराठीचे पुस्तक वाचायला फार आवडायचे.

हिंदी

[संपादन]
  1. किताब

https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC

इंग्लिश

[संपादन]
  1. book

https://en.m.wiktionary.org/wiki/book पुस्तक on Wikipedia.Wikipedia