Jump to content

पोखर

Wiktionary कडून

भाषा = गोंडी

[संपादन]

व्याकरण

[संपादन]
  • शब्दाचा प्रकार

नाम

एकवचन

लिंग

[संपादन]

पुल्लिंगी

अर्थ

[संपादन]
  1. पहिला अर्थ: नदीच्या पात्रात खास करुन उन्हाळ्यात काही काळासाठी शिल्लक राहिलेले डोह.

भाषांतर

[संपादन]
  • (English))
    1. Summer Pool (समर पुल)
  • संदर्भित इतर माहिती...

हा शब्द महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात प्रचलित आहे.