Jump to content

प्रसिद्ध

Wiktionary कडून

ज्याला कीर्ती लाभली आहे असा, परिचित/ज्ञात आहे असा, प्रकाशित झाला आहे असा, जनमानसात-प्रकाशझोतात आला आहे असा. अनेक ज्याला ओळखतात असा, अनेकांना ज्याचे नाव माहीत आहे असा.

शब्द

[संपादन]
प्रसिद्ध
  • भाषा
मराठी
  • उद्भव

हा तद्भव शब्द आहे.सिद्ध या शब्दापासून या शब्दाचा उद्भव स्पष्ट आहे.

  • शब्दाचे आय पी ए उच्चारण,मेडीया फाइल/ऱ्हस्व उच्चारण/दीर्घ उच्चारण/उच्चारणातील आघात
  • मूळ शब्द
प्रसिद्ध

शब्दाचे विविध अर्थ

[संपादन]
  • कीर्ती लाभणे/प्राप्त होणे
  • विशेष परिचित/माहीत होणे
  • वैशिष्ट्य असणे
  • प्रकाशित होणे
  • शब्दाचे वाक्यात उपयोग :

"प्रसिद्ध" हा शब्द असलेल्या वाक्यरचना

[संपादन]
क्रवाक्य उदाहरण"प्रसिद्ध" या शब्दाचा वाक्यात अभिप्रेत अर्थसोबत आलेला शब्दसोबत येणारी क्रियापदे
(शहर/मंदिर/मशीद/चर्च/गिरिजाघर/नाव) (जोड विशेषण  : खूपच/जग/ढोबळमानाने /सर्वसाधारणपणे/सर्वात/फार/विशेष ) प्रसिद्ध (आहे/झाले/झाली/नाही)विशेषणउदाहरणझाले/झाली आहेत.
त्यांचे .......हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे.विशेषणउदाहरणआहे
येथे ...........चे प्रसिद्ध मंदिर आहेविशेषणउदाहरणआहे
येथे ..........चे मंदिर प्रसिद्ध आहेविशेषणउदाहरणआहे
उदाहरण.....प्रसिद्ध (शहर/मंदिर/मशीद/चर्च/गिरिजाघर) आहेविशेषणउदाहरणआहे
उदाहरण.....(ठिकाण/खंड/देश/प्रदेश/प्रांत/जिल्हा/तालुका/शहर/गाव/खेडे/वाडी/बेट/रस्ता)......(साठी/करिता/म्हणून) प्रसिद्ध आहेविशेषणउदाहरणआहे
उदाहरण......च्या बाळपणाची आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे.विशेषण+ परिचित/उल्लेखनीय आहेउदाहरणआहे
उदाहरणप्रसिद्ध ...... अभयारण्य ....की.मी अंतरारून सुरू होते.विशेषणेउदाहरणहोते
उदाहरणप्रसिद्ध .....(कादंबरी/नाटक/गीत/संगीत/चित्र/शिल्प/पत्र)कार/लेखक/लेखिका/कवी/अभिनेता/अभिनेत्री/गायक/गायिका/तबलावादक/संशोधक/तज्ञ/तज्ज्ञ/शिक्षक/दिग्दर्शक/निर्माते/पुरुष/व्यक्ति/व्यक्तिमत्व/पहिलवान/....पटू/ प्रचारक/सम्राट/राजा/नाट्यकर्मी/राजकारणी/लोककलावंत/व्यावसायिक/संत/विद्वानविशेषणउदाहरणआहेत/होते/नाहीत/नव्हते.
उदाहरणप्रसिद्ध (कादंबऱ्या/नाटके) (लिहिली आहेत)विशेषणउदाहरणउदाहरण
उदाहरणइथूनच ..... जवळ प्रसिद्ध साखर कारखानादेखील आहे.विशेषणउदाहरणउदाहरण
उदाहरण.....च्या प्रसिद्ध "....." ....वरून प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम भारतात निर्माण झाला/केलाविशेषण +उद्देश : प्रचार/भलावणउदाहरणउदाहरण
उदाहरण* अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन और नासिक आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून....
*असे विविधरंगी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत.
*महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे.
*पर्यटन शहर म्हणून प्रसिद्धआहे
*प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.
*कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे.
*पूना नेटिव जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगरवाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले.
*देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्धअसलेली ही सासवड नगरी
*तांदुळाचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे.
*दोघांमध्ये करार झाला तो करार गांधी-आयर्विन करार म्हणून प्रसिद्ध आहे
*सातारचे पेढे हे "कंदी पेढे" म्हणून, तर कोल्हापूरचे पेढे हे "फिके पेढे"(तुलनेने मध्यम गोड) म्हणून प्रसिद्ध आहेत.
*त्यापूर्वीच ते शक्‍तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावले होते.
विशेषण,(वस्तुत: केवळ परिचय उद्देश ,"म्हणून प्रसिद्ध" हे दोन शब्द काढून टाकल्यास सहसा वाक्यरचनेस बाधा येत नाही)उदाहरणअसून, आहे(त), होते
उदाहरण.....राज्यातील प्रसिद्ध ......च्या ...... मंदिराजवळविशेषणउदाहरणउदाहरण
उदाहरण....... नावाने (त्या) प्रसिद्ध आहे/होते/झाले/झाल्या.विशेषणउदाहरणउदाहरण
उदाहरणकाही प्रसिद्ध ....... ंची नावे पुढील प्रमाणे आहेतविशेषणउदाहरणउदाहरण
उदाहरणप्रसिद्ध माजी ..... :विशेषणउदाहरणउदाहरण
उदाहरणसंत जनाबाईंच्या नावे जे सुमारे ३०० अभंग प्रसिद्ध आहेतविशेषण + ज्ञात आहेतउदाहरणउदाहरण
उदाहरणअहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.उदाहरणउदाहरणउदाहरण
उदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरण
उदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरण
उदाहरणप्रसिद्ध (साहित्यकृती/चित्रपट/कविता/ब्लॉग/एकांकिका/लावणी/आल्बम/रचना)मुख्य अर्थ प्रकाशन दोन अर्थ एकदम विशेषण+प्रकाशनउदाहरणउदाहरण
(साहित्यकृती/पुस्तके/पुस्तिका/गाथा/कादंबरी/एकांकिका/नाटके/ग्रंथ/....चा संग्रह/लिखाण/लेख/पत्रे/भाषांतरे/आवृत्ती/पुरवणी/नाट्यछटा ..... या मासिकात/ध्वनिमुद्रिका/फाईल/आल्बम/चित्रे/संशोधने /नियमावली/माहिती/नावे/मानांकने /क्रमवारी/यादी/बातमी/मागणी/मते) प्रसिद्ध (केले/केली/झाले/झाली/झाला)प्रकाशित करणेउदाहरण(केले/केली/झाले/झाली)
उदाहरणसाप्ताहिक..... मराठी भाषे(त/मध्ये) प्रसिद्ध होणारे एक साप्ताहिक आहे.प्रकाशित करणेउदाहरणआहे
उदाहरणचित्रपटांच्या प्रसिद्धीचा निकष ..... वाटतोप्रकाशित करणेउदाहरणउदाहरण
उदाहरणकॅनडा(तून/मधून/येथून) प्रसिद्ध झालेल्या ....या त्रैमासिकाच्या उपक्रमानेप्रकाशित करणेउदाहरणउदाहरण
उदाहरणप्रसिद्ध होणार्‍या .... (लेखां/पुस्तका/वर्तमानपत्रा/मासिका/वृत्तपत्रा/पेपर्स/प्रवासी डायरी/स्तंभा/मजकुरा/बातम्यां/घडामोडीं/न्यूज लेटर/चिन्हां/त्रैमासिका/पुरवणी/मालिके/कार्यक्रमा/गुणपत्रिके/प्रतिक्रिया/भाषांतरां/नोंदी/उत्तरार्धा/पाककृतीं/त्यां) (चा/ची/चे/च्या/ने/स/ला/त/तून/साठी/पासून/मध्ये/मधून/ना)प्रकाशनउदाहरणउदाहरण
उदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरण
उदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरण
उदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरण
उदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरण
उदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरण

प्रसिद्ध् या शब्दाचा साहित्यातील वृत्त/अलंकार/साहित्यिक प्रतिमा यांसाठी उपयोग

[संपादन]

शब्द वापरलेले वाक्प्रचार/म्हणी

[संपादन]
  • प्रसिद्ध पावणे = सुपरिचित होणे, ख्याती प्राप्त होणे

शब्दाचे व्याकरण , प्रकार इत्यादी

[संपादन]
  • शब्दाचा विग्रह
प्र+सिद्ध
  • शब्दातील प्रत्यय
  • शब्दातील उपसर्ग
प्र
  • शब्दातील संधी आणि समास

शब्दाशी संबंधित संधी आणि समास

[संपादन]

शब्दाची शक्य असलेली सर्व सामान्यरूपे

[संपादन]
प्रसिद्धी, प्रसिद्धा
विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रथमा प्रसिद्धप्रसिद्ध
द्वितीया प्रसिद्धास, प्रसिद्धाला, प्रसिद्धातेप्रसिद्धांस, प्रसिद्धांना, प्रसिद्धांते
तृतीया प्रसिद्धाने, प्रसिद्धाशीप्रसिद्धींनी, प्रसिद्धींशी
चतुर्थी प्रसिद्धीस, प्रसिद्धीला, प्रसिद्धीतेप्रसिद्धींस, प्रसिद्धांना, प्रसिद्धांते
पंचमी प्रसिद्धाहूनप्रसिद्धांहून
षष्ठी प्रसिद्धाचा, प्रसिद्धाची/प्रसिद्धची, प्रसिद्धाचेप्रसिद्धांचा, प्रसिद्धांची, प्रसिद्धांचे
सप्तमी प्रसिद्धातप्रसिद्धांत
संबोधन प्रसिद्ध्याप्रसिद्ध्या
१. या शब्दाचे या अर्थाने संबोधन सहसा वापरत नाहीत.


  • शब्दाची पदरूपे
प्रसिद्ध होऊन ,प्रसिद्ध करून
  • शब्दाचे प्रकारानुसार बदलणारे अर्थ
  • शब्दाचे/पदाचे वाक्यातील स्थानानुसार बदलणारे अर्थ
  • शब्दाचे वचन
  • शब्दाचे लिंग
  • शब्द केव्हा वापरावा
  • शब्द केव्हा वापरू नये
या शब्दास असा विशीष्ट नियम नाही. परंतु ज्ञानकोशीय लेखनात विशेषणे टाळण्याचा प्रघात असतो.

उद्भव

[संपादन]
  • शब्दाची व्युत्पत्ती
देशीय/संस्कृत/तत्सम/तद्भव/तामील/मल्यालम/कन्नड/तेलगू/गुजराथी/हिंदी/फारसी/उर्दू/अरेबिक/पोर्तुगीज/इंग्रजी/फ्रेंच/जर्मन/इतर भाषा
  • शब्दाचा इतिहास आणि (प्रोटो इंडो-इराणी अथवा प्रोटो-इंडो-आर्यन शब्द उपलब्ध असल्यास)
  • शब्द मोडीत कसा लिहिला असेल
  • शब्द रोमन आणि इतर लिपीत कसा लिहावा
prasidh'A

शब्दाचा प्रकार

[संपादन]
विशेषण
  • शब्दाचे उपप्रकार

समानार्थी

[संपादन]

विख्यात, प्रख्यात, ख्यातनाम, नावाजलेला, नामांकित, सुविख्यात, सुप्रसिद्ध, नाणावलेला, ख्यात, नामवंत, बडा,श्रुतकिर्ती

समानार्थी बोली शब्द

[संपादन]

विरुद्धार्थी मराठी शब्द

[संपादन]

कुप्रसिद्ध (संस्कृत:कुख्यातैही प्रसिद्ध अस्ति यः तत्)(अर्थ:ज्याची वाईट म्हणून प्रसिद्धी आहे तो)

समान उच्चारणांचे इतर मराठी शब्द

[संपादन]


इतर भाषांतील समानार्थी शब्द

[संपादन]
  • प्रसिद्ध (विशेषण म्हणून वापर)

भाषांतर करताना घ्यावयाची काळजी

[संपादन]

हे सुद्धा पाहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

साचा:संदर्भयादी प्रसिद्ध on Wikipedia.Wikipedia