प्राणी

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

  • व्याकरण: नाम
  • लिंग: पुल्लिंग
  • वचन: एकवचन (अनेकवचन: प्राणी)

अर्थ[संपादन]

  • स्वेच्छेने हालचाल करणारा जीव

भाषांतर[संपादन]

  • इंग्रजी (English): animal