फणी
Appearance
फणी
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- फणी
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - स्त्रीलिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- 'फणी' :- सरळरूप एकवचन
- 'फण्या' :- सरळरूप अनेकवचन
- 'फणी-' :- सामान्यरूप एकवचन
- 'फण्यां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- केंस विंचरण्याचे दांते असलेले साधन. उदा.आईने सीमाचे केस फणीने छान विंचरले.
- नागची फडा. उदा.पृथ्वीला आपल्या फणीवर धारण करणारा,असे नागाला उद्देशून म्हंटले जाते.
- कापड विणण्यासाठी जीत दोरे(ताणे) ओवतात ती चौकट;मागाची फणी
समानार्थी
[संपादन]- फणी - कंगवा;विंचरणी
हिन्दी
[संपादन]- कंघी
इंग्लिश
[संपादन]- comb