फावडे
Appearance
फावडे
मराठी
[संपादन]नाम
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- फावडे
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग-नपुंसकलिंग
रुपवैशिष्ट्ये
[संपादन]- फावडे : सरळरूप एकवचन
- फावडे : सरळरूप अनेकवचन
- फावड्या : समान्यरूप एकवचन
- फावड्यां : समान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- हे मातीच्या खोदकामासाठी किंवा माती, वाळू, कचरा वगैरे पदार्थ गोळा करून घमेल्यात भरण्यासाठी वापरण्यात येणारे एक अवजार आहे. उदा. सगळे मजूर फावडे उचलून कामाला लागले.
हिंदी
[संपादन]- फावडा
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BC%E0%A4%BE
- बेलचा
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE
इंग्लिश
[संपादन]- shovel
https://en.m.wiktionary.org/wiki/shovel
फावडे on Wikipedia.Wikipedia