भटके
Appearance
भाषा = मराठी
[संपादन]व्याकरण
[संपादन]- शब्दाचा प्रकार
नाम
वचन
[संपादन]अनेकवचन एकवचन: बटका (पु.), भटकी (स्त्री)
लिंग
[संपादन]'पुल्लिंगी / स्त्रीलिंगी (नामाप्रमाणे)'
अर्थ
[संपादन]- पहिला अर्थ: एका ठिकाणावर स्थाईक न राहता अनेक ठिकाणी फिरुन उपजीवीका करणारे
भाषांतर
[संपादन]- (English):
- Nomad (नोमॅड)
- (हिंदी):
- घूमंतु (घूमंतु)
उपयोग
[संपादन]- पारधी ही जनजात भटकी जमात म्हणुन प्रसिद्ध आहे.
उत्पत्ति
[संपादन]मूळ शब्द: भटकंती, भटकने (?)
अधिकची माहिती
[संपादन]- समानार्थी शब्द: फिरस्ती
- विरुद्धार्थी शब्द: स्थाईक