भेद

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

लिंग-पुल्लिंग

रूप वैशिष्ट्ये[संपादन]

  • सरळरूप एकवचन:भेद
  • सरळरूप अनेकवचन:भेद
  • सामान्यरूप एकवचन:भेदा-
  • सामान्यरूप अनेकवाचन:भेदां-
अर्थ[संपादन]
  1. साम्य नसण्याचा भाव,वेगळेपण.उदा,बोलण्यात व कृतीत भेद नसावा.
  2. गुप्त बातमी.उदा,तुझ्या मनातले सगळे भेद मला माहीत आहे.
समानार्थी शब्द[संपादन]
  1. फरक.
  2. रहस्य.

हिंदी[संपादन]

भेद(नाम)

इंग्लिश[संपादन]

distinction(नाम) भेद on Wikipedia.Wikipedia