भेदणे
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]धातू
मूळ धातुरूप
[संपादन]भेद
व्याकरणिक विशेष
[संपादन]धातुप्रकर-सकर्मक
अर्थ
[संपादन]- विभागणे,वेगळे करणे.उदा, या पुस्तकांचे विषयानुसार भेद कर.
- अंतर करणे,दूजाभाव करणे.उदा, माणसांमध्ये भेद निर्माण करणे योग्य नाही.
समानार्थी शब्द
[संपादन]- फरक करणे.
- विभक्त करणे.
हिंदी
[संपादन]भेदना(धातू)
इंग्लिश
[संपादन]differentiate (धातू) भेदणे on Wikipedia.Wikipedia