Jump to content

मरीयान

Wiktionary कडून

भाषा = गोंडी

[संपादन]

व्याकरण

[संपादन]
  • शब्दाचा प्रकार

नाम

लागू नाही

लिंग

[संपादन]

नपुसकलिंगी

अर्थ

[संपादन]
  1. पहिला अर्थ: नदीच्या काठावर काही काळासाठी केली जाणारी शेती. अशा प्रकारची शेती ही प्रामुख्याने भाजी पाल्याची असते.


  • संदर्भित इतर माहिती...

हा शब्द महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात जास्त प्रचलीत आहे.