मिळणे
Appearance
मिळणे
मराठी
[संपादन]धातू
[संपादन]मूळ धातुरूप
[संपादन]- मिळ
व्याकरणिक विशेष
[संपादन]- सकर्मक धातू
अर्थ
[संपादन]- प्राप्त होणे. उदा. त्याला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.
- एखादी गोष्ट दुसरीत मिसळणे. उदा. सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात.
- सापडणे. उदा. घराची साफसफाई करताना त्याला त्याची जुनी छत्री मिळाली.
हिंदी
[संपादन]- मिलना
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE
इंग्लिश
[संपादन]- get
https://en.m.wiktionary.org/wiki/get मिळणे on Wikipedia.Wikipedia