मूर्तिशाळा
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]लिंग-स्त्रीलिंग
रूप वैशिष्टे
[संपादन]- सरळरूप एकवचन:मूर्तिशाळा
- सरळरूप अनेकवचन:मूर्तिशाळा
- सामान्यरूप एकवचन:मूर्तिशाळे-
- सामान्यरूप अनेकवचन:मूर्तिशाळां-
अर्थ
[संपादन]- जिथे निश्चित आकारयुक्त आकृती बनवण्याची कला शिकवली जाते ती जागा.उदा, आमच्या इथल्या पवार काकांनी नवीन मूर्तिशाळा सुरू केली आहे.
समानार्थी शब्द
[संपादन]- मूर्ति बनवण्याची शाळा.
हिंदी
[संपादन]मूर्ति पाठशाला(नाम)
इंग्लिश
[संपादन]Idol school(नाम) मूर्तिशाळा on Wikipedia.Wikipedia