मोहा

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

भाषा = मराठी[संपादन]

व्याकरण[संपादन]

  • शब्दाचा प्रकार

नाम

वचन[संपादन]

लागू नाही

लिंग[संपादन]

पुल्लिंगी

अर्थ[संपादन]

  1. पहिला अर्थ: विशेष करुन पाणगळीच्या जंगलात आढळणारा एक वृक्ष. ह्याच्या फुलांचा उपयोग खाण्यासाठी आणि दारु गाळण्यासाठी करतात व बियांपासुन तेल काढतात. आदिवासींचा कल्पवृक्ष.लग्नाच्या वेळी दाढि करण्य ची पद्दत .

भाषांतर[संपादन]

  • ()English
    1. Mahua, (महुआ)