राऊळ

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

अर्थ[संपादन]

राजवाडा, देऊळ

साहित्यातील आढळ[संपादन]

मग सामरस्याचा राउळी, महासुखाची दिवाळी, जगासी दिसे (ज्ञानेश्वरी ६.३८८)

संदर्भ[संपादन]

रामकवी-कृत 'भाषाप्रकाश' संपादक - शं.गो.तुळपुळे, पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९६२