Jump to content

राणीव

Wiktionary कडून

अर्थ

[संपादन]

राज्यपद, राजत्व

साहित्यातील आढळ

[संपादन]

जे योगाची बरव, संतोषाची राणीव (ज्ञानेश्वरी, ६.३७२)

संदर्भ

[संपादन]

रामकवी-कृत 'भाषाप्रकाश' संपादक - शं.गो.तुळपुळे, पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९६२ राणीव on Wikipedia.Wikipedia