लिंगभाव

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search
  • पितृसत्ताक व्यवस्थेने स्त्रीत्वाचे व पुरुषत्वाचे घडवलेले वेगवेगळे साचे म्हणजे लिंगभाव होय. लिंगभाव हे निसर्गनिर्मित नसून समाज निर्मित आहे.