वनोपज
Appearance
भाषा = मराठी
[संपादन]व्याकरण
[संपादन]- शब्दाचा प्रकार
नाम
वचन
[संपादन]- एकवचन:वनोपज
- अनेकवचन: वनोपजे
लिंग
[संपादन]नपुसकलिंगी
अर्थ
[संपादन]- जंगलातील मानव उपयोगी पदार्थ उदा. मध, डिंक, चारोळी इत्यादी
भाषांतर
[संपादन]- (हिंदी):बनोपज
- ( English):forest produce
उपयोग
[संपादन]- जंगलापासून आपल्याला विविध प्रकारचे वनोपज मिळतात.
उत्पत्ति
[संपादन]मूळ शब्द: वन+उपज (संस्कृत)