वर्ग:मराठी अकर्मक क्रियापदे

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील अकर्मक क्रियापदांचा वर्ग आहे.

ज्या क्रियापदासह वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज नसते, त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद म्हणतात.

अकर्मक क्रियापदांची काही उदाहरणे अशी: उठणे, पडणे, झोपणे.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.