Jump to content

वर्ग:मराठी अपूर्णविधान क्रियापदे

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील अपूर्णविधान क्रियापदांचा वर्ग आहे.

ज्या क्रियापदासह वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यास कर्ता व कर्माशिवाय इतर काही शब्दांची (विधानपूरके) गरज असते, त्या क्रियापदाला अपूर्णविधान क्रियापद म्हणतात.

अपूर्णविधान क्रियापदांची काही उदाहरणे अशी: होणे, असणे.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.