वर्ग:मराठी अव्ययसाधित क्रियापदे
Appearance
हा मराठी भाषेतील अव्ययसाधित क्रियापदांचा वर्ग आहे.
जे क्रियापद अव्ययापासून बनलेले असते, त्या क्रियापदाला अव्ययसाधित क्रियापद म्हणतात.
अव्ययसाधित क्रियापदांची काही उदाहरणे अशी: पुढारणे, मागासणे.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.